साताऱ्याचे ‘कास पठार’ पर्यटकांसाठी खुले

टीम लय भारी

पाचगणी : राज्यामध्ये अनलॅाकची कार्यवाही सुरु होत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी येथील पर्यटन पॅाईट. पर्यटकानकरिता सुरु करण्याचा निर्णय झाल असताना. जागतिक वारसा स्थळ म्हणुन नावलौकिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठार २५ ॲागस्ट नंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Satara Kas Plateau open to tourists).

१ सप्टेंबरला अधिकृत हंगाम सुरु करण्याच अधिकृत उद्घाटन करण्यात येणार असल्याची  कास पठार कार्यकारी समिती व सातारा जावली वन विभागाच्या संयुक्त माध्यमातून घोषीत करण्यात आला आहे. देशभरातील पर्यटकांना ॲानलाईनच्या माध्यमातून २५ ॲागस्ट नंतर कास पुष्प पठाराच्या अधिकृत संकेत स्थळावरुन तिकिटाची बुकिंग करता येणार असल्याची माहीती वन विभाग व कास कार्यकारी समितीच्या संयुक्त सभेत घेण्यात आला आहे.

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक

जैववविधता वैज्ञानिकाच्या संशोधनानतर जावली तालुक्यांतील कास पुष्प पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. कास पठार कोरोनाच्या माहमारीमुळे बंद ठेवण्यात आले होते. मात्र सातारा जिल्ह्यासह राज्यात अनलॅाक सुरु झाले आहे. कोरोनाच्या नियंमांचे पालन करुन पर्यटन स्थळे सुरु होत असताना. जागतिक वारसा स्थळ २५ ॲागस्ट नंतर सुरु करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे (An important decision has been taken to start the World Heritage Site after August 25).

कास पठार

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

Yumthang Valley in Lachung village of Sikkim now open for tourists

तसेच सध्या हालक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने पठारवर रानहळदीची पांढरी फुले पहायला मिळत असून काही विविध जाती प्रजातींच्या फुलांच्या तुरळक कळ्या उमलू लागल्या आहेत. येत्या दहा पंधरा दिवसात पठारवर रंगीबेरंगी फुले पहायला मिळणार असुन सप्टेंबर महिन्यात मोठया प्रमाणात फुलांचे गालिच्छे पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ऑनलाईन बुकिंग करूनच पठारावर प्रवेश दिला जाणार असुन प्रती माणसी १०० रुपये प्रवेश शुल्क आकरण्यात येणार आहे. वाहन पार्किंग, गाईड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही दयावे लागणार आहेत.

सहाय्यक वनसंरक्षक सातारा सुधीर सोनवले, जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसीह परदेशी, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण तसेच सहा गावचे वनसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Rasika Jadhav

Recent Posts

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

5 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

7 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

7 hours ago

वजन कमी झाल्यानंतर त्वचा घट्ट होण्यासाठी करावे ‘हे’ सोपे उपाय

वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…

8 hours ago

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

8 hours ago

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…

9 hours ago