31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण व तळीये आज सातारा येथील पाटण गावी पाहणीसाठी जाणार होते. ( Satara, CM left for patan but due to some technical problems, couldn’t land at satara helipad. )

आज सकाळी मुंबईहून साताऱ्याला मुख्यमंत्री रवाना झाले. पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना साताऱ्याला उतरता आले नाही. व ते माघारी फिरले. (He then left for pune)

26 जुलै कारगिल विजय दिवस फोटो

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

सातारा येथील हेलिपॅड दिसू न शकल्याने मुंबईहून उडालेले त्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्याला उतरू शकले नाही. व त्यानंतर तिथून मुख्यमंत्री थेट पुण्याला जाण्यासाठी वळले. (Due to less visibility, an earlier plan was aborted)

शनिवारी तळीये गावाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी तेथील पुरग्रस्त नागरिकांची चौकशी केली होती. तसेच रविवारी चिपळूण येथे भेट देऊन तेथील व्यावसायिकांशी चर्चा केली होती व तेथील बाजरापेठेची पाहणी केली होती.

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा तडका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे

Maharashtra: CM Thackeray Visits Chiplun to Review Flood Situation

आज सातारा येथील पाहणी करता न आल्याने मुख्यमंत्र्यांनी पुणे येथे जाण्याचे ठरवले.

Satara
मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली,

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

कोकण येथील आपतग्रस्त भागात मदतीला सुरवात झाली असून बॅटरी, औषधे, मास्क, सॅनिटायझर, चादरी, मेणबत्त्या, स्त्री व पुरुषांचे कपडे, अन्नधान्य व तेल आणि इतर अन्य वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वरून सांगितले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी