Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व नेते प्रचाराला लागलेले आहेत(Sharad Pawar said, Ramsheth Thakur’s greatness of 100 crores). अशा पार्श्वभूमीवर शरद पवार मात्र राजकीय कार्यक्रम व घडामोडी बाजूला ठेवून एका सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. निढळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाला ते भेट देणार आहेत. निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी उभी केलेली आणि नंतर ती नावारूपाला आणलेली ही ती शाळा आहे. या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत.

शरद पवारांच्या मागे जनता, पक्ष चोरणाऱ्यांना शिकविला धडा

लय भारीचे संपादक तुषार खरात हे सुद्धा याच शाळेचे विद्यार्थी आहेत. निढळच्या या शाळेची इमारत जुनी झाली आहे. इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी मनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ७५ लाख रूपयांची देणगी या शाळेसाठी दिली आहे. रयत शिक्षण संस्थेने सुद्धा शाळेसाठी मदत केलेली आहे. या सगळ्या मदतीतून शाळा उभी करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञान युक्त शाळा उभी करण्यात आली आहे. निसर्गाच्या सानिध्यात ही अतिशय देखणी शाळा आज नव रूपडं घेवून आपले अध्ययन व अध्यापनाचं काम सुरू करीत आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं वंचितांना धक्का; अप्रत्यक्षपणे दिला इशारा

तुषार खरात

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

52 mins ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

2 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

5 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

6 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

7 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

8 hours ago