शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात मंथन, पाच राज्यांच्या निकालानंतर तातडीची बैठक

टीम लय भारी

 

राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज शुक्रवारी ११ मार्चला तातडीची बैठक पार पडणार आहे. १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला मिळालेल्या चार राज्यातील विजयानंतर ईडीच्या कारवाईवरुन शरद पवार यांना ईशारा दिला होता. काहीजण ईडीच्या कारवाईना धार्मिक रंग देत असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा निशाणा मोदींनी पवारांवर साधला होता.त्यामुळे एकंदरीत पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिला. याच निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीची बैठक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

Pratiksha Pawar

Recent Posts

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांबाबत गंभीर असून, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न निकाली काढले जातील.…

4 mins ago

निर्लज्ज नेत्यांनो, जनाची व मनाची असेल तर शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहा

लोकसभा निवडणुक आता चौथ्या टप्प्यात पोहचली असून लय भारीची टीम ही पोहचली आहे लासलगाव मध्ये.…

2 hours ago

लोकसभेचे निकाल ‘न भूतो, न भविष्यती असे लागतील : माजी आमदार अनिल कदम

आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला.या पार्श्वभूमीवर लय भारी पोहचली आहे दिंडोरी येथे. लय…

3 hours ago

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

20 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

20 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

21 hours ago