तसेच आज एसटी कर्मचारी संपाचा बारावा दिवस चालू आहे. हे आंदोलन मुंबई मधल्या आझाद मैदानात सुरु आहे. काल संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.
ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा
मंत्रालयाबाहेर थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
बुलढाणामधल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
एकीकडे मागण्यांसाठी आणि विलीनीकरणासाठी संप सुरु आहे तर दुसरीकडे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. या मागणीसाठी खामगाव इथल्या एसटी डेपोत मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबालकर याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तेव्हा तातडीने त्याला सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेव्हा उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एसटी मधील २ हजार २९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस बजावण्यात आली
मागील तीन आठवड्यांपासून संप करणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर एसटीच्या महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे एस्टीमधील कंत्राटी कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे २२९६ कंत्राटी कामगारांना सेवासमाप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आता कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४३४९ वर गेली आहे.
ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा
St Basil’s boss ‘laughed’ at staff concern
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…