मंत्रालय

Breaking : तहसिलदारांच्या बदल्यांचा आदेश जारी; वाचा तुमच्या तालुक्यात कोण आले, कोण गेले

टीम लय भारी

मुंबई : उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ तहसिलदारांच्याही बदल्या महसूल विभागाने जाहीर केल्या आहेत. एकूण ३८ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ( Mahavikas Aghadi Government transferred tahsildars ).

तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बदल्या केल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झालेली नाहीत, त्यांच्या बदल्यांची यादी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्य मंजुरीनंतर या बदल्यांची यादी स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे ( कंसात सध्याचे ठिकाण. कंसाबाहेर नवीन ठिकाण )

कोकण विभाग

प्रितीलता कोरथी (तहसिलदार – आस्था – कोकण आयुक्तालय ) – ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ

दयालसिंग ठाकूर ( तहसिलदार – निष्कासन – धारावी, मुंबई शहर ) – तहसिलदार (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय कोकण

मुकेश पाटील  (तहसिलदार – रेती गट ), ठाणे – ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ

राहूल सारंग ( तहलिसदार, डहाणू, रायगड ) – मुदतवाढ

उज्वला विवेक भगत (तहसिलदार – महसूल जिल्हाधिकारी कार्यालय पालघर ) – तहसिलदार, वसई, पालघर

किरण सुरवसे ( तहसिलदार, वसई, पालघर ) – तहसिलदार सर्वसाधारण, जि. का. रायगड

चंद्रसेन पवार – ( तहसिलदार, महाड, रायगड ) – तहसिलदार महसूल, जि. का. रायगड

मनिषा मोहिते – ( तहसिलदार राज्य निवडणूक आयोग १ ) – मुदतवाढ

शिल्पा कामथे – ( तहसिलदार, एमएमआरडीए ) – सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर

संतोष शिंदे – ( तहसिलदार, जव्हार ) – तहसिलदार सर्वसाधारण जि.का. पालघर

सुरेश काशिद ( एमएमआरडीए ) – तहसिलदार, महाड, रायगड

हे सु्द्धा वाचा

Breaking : उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; वाचा तुमच्या जिल्ह्यात कोण आले, कोण गेले

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

Breaking : पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दणका, IAS मिलिंद म्हैसकर यांची केली उचलबांगडी

माणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार

राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ

नाशिक विभाग

आशा गांगुर्डे (तहसिलदार पुरवठा अधिकारी, विभागीय आयुक्त, नाशिक) – तहसिलदार संगायो, जि. का. धुळे

मुकेश कांबळे ( तहसिलदार, अकोले, अहमदनगर ) – मुदतवाढ

महेंद्र माळी ( तहसिलदार, श्रीगोंदा, नगर ) – तहसिलदार, कुळ कायदा, जळगाव

पुणे विभाग

विवेक साळुंके ( तहसिलदार, पुनर्वसन, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे ) – सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

सचिन लंगुटे (तहसिलदार आटपाडी, सांगली ) – तहसिलदार सर्वसाधारण जि. का. सोलापूर

शुभांगी फुले ( तहसिलदार पुनर्वसन सातारा ), तहसिलदार सर्वसाधारण जि. का. पुणे

डी. पी. रौंदाळ (उपप्रबंधक, एमआरटी पुणे ) – मुदतवाढ

सुरेखा दिवटे ( तहसिलदार, पुनर्वसन जि. का. पुणे ) – तहसिलदार पुनर्वसन, विभागीय आयुक्तालय, पुणे

औरंगाबाद विभाग

संतोष बनकर ( तहसिलदार सामान्य, जि.का. जालना ) – तहसिलदार महसूल जिका, बीड

रूपाली चौगुले ( महसूल सहायक, जि.का. लातूर ) – तहसिलदार, संगयो, जिका, उस्मानाबाद

राजकुमार माने ( तहलिसदार महसूल जि.का. उस्मानाबाद ) – तहसिलदार वडवणी, बीड

संदिप राजापुरे ( तहसिलदार, वाशी, उस्मानाबाद ) – अपर तहसिलदार, गोरेगाव, हिंगोली

विद्याचरण कडवकर ( तहसिलदार, परभणी ) – तहसिलदार अंबड, जालना

ज्योती पवार ( तहसिलदार वसमत, हिंगोली ) – महसूल सहायक, हिंगोली

विजय राऊत (प्रतिक्षेत ) – तहसिलदार सामान्य, जिका, जालना

शारदा चौंडेकर ( प्रतिक्षेत ) – तहसिलदार भूमी संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

अमरावती विभाग

वैशाली पाथरे (तहसिलदार, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती ) – मुदतवाढ

प्रज्ञा महांडुळे ( तहसिलदार, संगायो, अमरावती) – मुदतवाढ

सुनील चव्हाण ( तहसिलदार, मनोरा, वाशिम ) – तहसिलदार, कळंब, यवतमाळ

शितल वाणी (तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम ) – मुदतवाढ

डॉ. शिवाजी मगर ( तहसिलदार जळगाव जामोद, बुलढाणा ) – अपर तहसिलदार, मेटीखेडा, यवतमाळ

नागपूर विभाग

महेंद्र सोनोने (तहसिलदार सेलू, वर्धा ) – तहसिलदार जिवती, चंद्रपूर

संतोष महाले ( तहसिलदार, लाखांदूर, भंडारा ) – तहसिलदार देसाईगंज, गडचिरोली

गजेंद्र बालपांडे ( तहसिलदार, तुमसर, भंडारा ) – तहसिलदार (सामान्य ) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली

सचिन गोसावी ( तहसिलदार, वरोरा, चंद्रपूर ) – तहसिलदार, गोरेगाव, गोंदिया

प्रशांत बेडसे (तहसिलदार, जिवती, चंद्रपूर ) – तहसिलदार वरोरा, चंद्रपूर

तेजस्विनी पाटील ( खरेदी अधिकारी क्रमांक १ चंद्रपूर ) – सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, जि. का. नागपूर

एन. एम. ठाकरे (तहसिलदार सामान्य, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली ) – तांत्रिक अधिकारी, पुरवठा शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर

विनिता लांजेवार ( प्रतिक्षेत ) – खरेदी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर

तुषार खरात

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

18 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

18 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

18 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

19 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

19 hours ago