मंत्रालय

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बहुचर्चित पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती झाली आहे ( Uddhav Thackeray transferred IAS officers ).

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत

VIDEO : देवेंद्र फडणविसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; बदल्यांमध्ये ‘अर्थ’पूर्ण व भयानक प्रकार

मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये घोटाळा, सीआयडी चौकशी करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

पार्थ पवारांच्या नावाने लोकांना मदतीचा हात

बदली झालेल्या IAS अधिकाऱ्यांची नावे

१. श्री. एस. ए. तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालय मुंबई या पदावर

२. श्री. पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई या पदावर

३. श्री. सुनील चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी औरंगाबाद या रिक्त पदावर

४. डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पुणे या रिक्त पदावर

५. डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक हाफकिन औषध निर्माण महामंडळ मुंबई या पदावर

६. संदीप कदम यांची नियुक्ती जिल्हाधिकारी भंडारा या पदावर

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

तुषार खरात

Recent Posts

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

5 mins ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

13 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

13 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

13 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

14 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

20 hours ago