Categories: सिनेमा

आता मुंबई नाही तर थेट लंडनपर्यंत ‘दे धक्का’, भाग दुसरा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीम लय भारी

मुंबई : मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधवचा ‘दे धक्का’ चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील एक गाजलेला चित्रपट आहे. आता दे धक्का चित्रपटाचा दुसरा भाग 3 जानेवारी 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशी माहिती सिद्दार्थ जाधवने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत दिली आहे (De Dhakka 2 will be released on January 3, 2022).

तापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच

‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २

महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्दार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर हेच कलाकार ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरद्वारे हे लक्षात येत आहे. आता मुंबई नाही तर थेट लंडनपर्यंत ‘दे धक्का’ करत हि सवारी निघणार आहे. यंदा टमटम मधून नाही तर कारमध्ये हा परिवार बसलेला दिसत आहे. ह्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे(De Dhakka 2 Not Mumbai, but directly to London).

 

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

‘Lagna Kallol’ to ‘De Dhakka 2’: Movies of Siddharth Jadhav to look forward in 2021

दे धक्का ह्या विनोदीपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मन वेधून घेतले होते. त्यातली गाणी देखील खूप गाजली होती, अजून हि गाजतात. एक वेगळा विषय दिग्दर्शकांनी मांडला होता आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला होता. आता दे धक्का 2 प्रेक्षकांच्या किती पसंतीला उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

वैष्णवी वाडेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

4 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

4 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

5 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

5 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

6 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

7 hours ago