31 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमनोरंजन'कोटा फॅक्टरी' सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन...

‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २

टीम लय भारी

मुंबई : प्रसिद्ध असलेली वेब सीरिज ‘कोटा फॅक्ट्री’ चा सीझन २ प्रदर्शित झालेला आहे. या सिरीजमध्ये शिक्षणाच्या प्रशिक्षण केंद्रात  विद्यार्थ्यांवर असलेला दबाव व त्यांच्या संघर्षाची कहाणी आहे. सीझन २ मध्ये वैभव नावाचा विद्यार्थी महेश्वरी कोचिंग क्लासमध्ये कसा संघर्ष करतो ते दाखवण्यात आले आहे (‘Kota Factory’ series Season 2 is released).

या महिन्यातच ‘कोटा फॅक्टरी’ सिरीजच्या सीझन २ चा ट्रेलर लाँच झाला होता. या ट्रेलरमध्ये वैभव, बालमुकुंद आणि उदय या पात्रांच्या जीवनाची झलक दाखवण्यात आली होती. तर सिरीजमध्ये असलेले फिजिक्स विषयाचे शिक्षक जीतू भैया एक्क्षन मोड मध्ये दिसत आहेत.

कसले घंट्याचे बेस्ट CM : नारायण राणे

व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना

 

'Kota Factory' series Season 2 is released
पहिल्या भागात असलेले जास्त तर पात्रच दुसऱ्या भागात देखील पाहायला मिळणार

या सिरीजमध्ये पहिल्या भागात असलेले जास्त तर पात्रच दुसऱ्या भागात देखील पाहायला मिळणार आहेत. जितेंद्र कुमार(जीतू भैया), मयूर मोरे (वैभव), अहसास चन्ना(उदयची प्रेमिका शिवांगी), रेवती पिल्लई, उर्वी सिंह(टॉपर मीनल) या सारखी पात्र प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत.

नितीन गडकरींनी सांगितली त्यांच्या काळातील पुण्याची आठवण

Team ‘Kota Factory’ on Season 2 and the Show’s Impact on Students

ही सिरीज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. परंतु, ही सिरीज पाहण्या आधी पहिला भाग पाहणे गरजेचे असणार आहे. पहिला भाग पहिल्या शिवाय दुसऱ्या भाग समजणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी