33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeसिनेमातापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच

तापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूडमध्ये वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापसी पन्नूच्या ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट झी5 वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला उदंड प्रतिसाद दिला आहे. अवघ्या काही तासांत ह्या ट्रेलरला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहे (Rashmi Rocket’ The trailer of Taapsee Pannu’s movie was released).

शिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट’ आणणार वर्षभरात १० मराठी चित्रपटांचा नजराणा

कच्छ मधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची ही गोष्ट आहे. अंगात धावण्याची अविश्वसनीय शक्ती आहे. आपले स्वप्न प्रत्यक्षात आणायची आणि व्यासायिक रूपाने स्पर्धेत भाग घेण्याची तिला संधी मिळते. फिनिश लाईन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत, हे माहित असून ही ती स्पर्धेत उतरते. अखेरीस ही एथेलेटिक स्पर्धा सन्मान आणि तिच्या व्यक्तिगत आयुष्याचे लढाईत रुपांतर होते (This is the story of a young girl from a small village in Kutch).

बिग बॉसच्या घरातील पुरुष दिसणार स्त्री वेशात, ‘फॅशन शोभेल तुला’ बोलत दादुसच्या ऑर्केस्ट्रावर थिरकणार स्पर्धक

Taapsee Pannu’s Rashmi Rocket brings back lingering memory of Dutee Chand – Movies News (indiatoday.in)

झी5 आणि रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपी आणि मँगो पीपल मिडिया यांची निर्मिती असलेल्या आकर्ष खुराना दिग्दर्शित , नंदा पेरीयासामी यांच्या मुल कथेवर आधारित चित्रपटाचा प्रीमियर झी5 वर होणार आहे. प्रभावशील संवाद, भावना आणि तापसीचे उत्तम अभिनय कौशल्य यासोबत स्पोर्ट्स ड्रामा असलेला हा चित्रपट आहे. ही एक प्रेरणादायी गोष्ट असून टी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल (is a film with a sports drama).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी