मुंबई

दापोलीचे रिसॉर्ट परबांच्या मालकिचे, सोमय्यांनी सादर केले पुरावे

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धा सुरू आहे. दोघांमध्ये अधिक खोटं अधिक बोलतं यावरून ही स्पर्धा असून उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री आहेत, अशा खोचक भाषेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaya) यांनी आघाडी सरकारवर टिका केली आहे. (kirit somaiya criticize on Anil parab)

किरीट सोमय्या यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची कार्यालय येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई  (kirit somaiya) अशी मागणी केल्याचे सोमय्या यांनी माध्यमांना सांगितले.


माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले (kirit somaiya) की, अनिल परब आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये स्पर्धा दिसते की, अधिक खोट कोण बोलू शकतो. अनिल परब रोज ओरडतात की माझा रिसॉर्ट आणि रिपोर्टशी काही संबंध नाही. आज महाराष्ट्राचे महासंचालक यांना आम्ही एक पत्र दिलं आणि काही पुरावे दिले. त्यात अनिल परब सांगतात माझ्या पार्टनरने म्हणजे सदानंद कदम त्यांच्याकडून जागा विकत घेतल्याचा म्हटलं आहे.

अनिल परब साई रिसॉर्टचे आरोप फेटाळत आहेत, रिसॉर्ट अनिल परबांनी खरेदी केल्याचा पुरावा देखील आहे. त्यामुळे गैरव्यवहार करून हे बांधले, या विरोधात तक्रार केली. पोलीस महासंचालकांना चौकशी करून कारवाई करावीच लागेल, असं (kirit somaiya) ते म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा :-

Mumbai: Kirit Somaiya to approach Bombay High Court against Sanjay Raut

भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढवली

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका

Jyoti Khot

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

5 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

6 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

6 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

7 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

12 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

13 hours ago