30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमेट्रो 3 आणि 6 च्या कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागाचा विचार व्हावा -...

मेट्रो 3 आणि 6 च्या कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागाचा विचार व्हावा – उद्धव ठाकरे

टीम लय भारी

मुंबई :- गोरेगाव मधील आरे येथील मेट्रोच्या कमला स्थगित करण्याच्या निर्णयानंतर कांजूरमार्ग या भागाचा विचार करण्यात येत होता. तथापि ती जागा पूर्णपणे उपलब्ध नसल्या कारणाने गोरेगाव येथीलच पहाडी भागाचा विचार व्हावा असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला (Uddhav Thackeray should consider Goregaon hilly area for metro car shed).

मेट्रो 3, कुलाबा बांद्रा सिपझ आणि मेट्रो 6, विक्रोळी लोखंडवाला यांच्या कारशेडच्या कामासाठी गोरेगाव येथील पहाडी भागाचा विचार करता येऊ शकतो. असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणाले (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray told the concerned officials of Metro).

दहावीचा निकाल १६ जुलैला जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

त्याच बरोबर त्यांनी मेट्रो 3 च्या वाढीव बजेट बद्दल मान्यता देण्याकरीता नगर विकास विभागाकडे सारांश मागितला. या वृत्तानुसार प्रोजेक्टची 23,136 कोटी असलेली किंमत 33,406 कोटींपर्यंत पोहोचली आहे असे समजते.

परंतु पहाडी भागातील 129.10 हेक्टर पैकी 89 हेक्टर नो डेव्हलपमेंट झोन (NDZ) साठी राखीव ठेवावी लागणार आहे. उरलेली 40 हेक्टर जागा महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे.

Uddhav Thackeray Goregaon hilly area for metro car shed
मेट्रो 3 आणि 6 च्या कारशेड मार्ग

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

mumbai: CM Uddhav Thackeray says look at Goregaon as an option for Metro 3, 6 shed

गेल्या वर्षी सरकारने आरे येथील कामावर तात्पुरती बंदी आणल्यानंतर पर्यायी जागा म्हणून कांजूरमार्गचा विचार करण्यात आला होता. परंतु 16 डिसेंबर 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथे 102 एकर जागा मिठागरांसाठी राखीव ठेवण्यात यावी असे सांगितले. म्हणून मेट्रोच्या कामासाठी नवी पर्यायी जागा शोधणे सरकारला बंधनकारक आहे (The government is bound to find new alternative sites for Metro work).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी