मुंबई

पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजाविणारे एसीपी अविनाश धर्माधिकारी सेवानिवृत्त

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात मुंबई पोलीस दलाचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला. सेवानिवृत्त झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सकाळचे सहयोगी संपादक अंकित काणे यांनी अविनाश धर्माधिकारी यांची यादगार मुलाखत घेत त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

यावेळी सनदी अधिकारी अजित जोशी यांच्या हस्ते सत्कार अविनाश धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, सनदी अधिकारी अजित जोशी, सकाळ वृत्तपत्रचे सहयोगी  संपादक अंकीत काणे, आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ अभिनेते प्रदिप वेलणकर, अनुजा अविनाश धर्माधिकारी, अनिल गलगली तसेच लोकमान्य सेवा संघाचे पदाधिकार मुकुंद मनोहर चितळे, उदय तारदाळकर, महेश काळे, डॉक्टर रश्मी फडणवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालनाची धुरा विनीत गोरे यांनी सांभाळली.

विशेषतः, समाजासाठी आणि देशासाठी काही तरी करायचे आहे या भावनेने काम करत राहणार, असे प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना केले.

अविनाश धर्माधिकारी परिचय

अविनाश धर्माअधिकारी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी ते इ.स.1986 साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी इ.स.1996 रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि नंतर ‘पुण्यातील चाणक्य मंडल’ परिवार ही  यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षा साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रक्षिशन संस्था स्थापन केली. चाणक्य मंडल परिवारकडून स्पर्धा परीक्षा तयारी करणार्या विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी मासिक आणि साप्ताहिक स्वंतत्र नागरिक या नावे अनुक्रम मासिक व साप्ताहिक प्रकाशीत होते. यांची संपादकीय जबाबदारी धर्माअधिकारी यांच्यावर आहे. पुणे सार्वजनिक संस्थेतर्फ त्यांना सार्वजनिक ‘काका पुरस्कार प्रदान'(३-८-२०१५) करण्यात आला.

हे सुद्धा वाचा:

पोलिस बदल्या : मि. क्लीन गृहमंत्री फडणवीस पुन्हा तोंडघशी

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

अविनाश धर्माअधिकारी यांचे मार्गदर्शन पुस्तके : 

१) १०वी १२वी नंतरचे करीयर आणि व्यक्तीमत्व विकसन
२) आधुनिक भारताचा इतिहास(सीडी)
३) आपण यांच्या समान व्हावे (एकुण८ व्याख्यानांची सिडी)
४) अवघे विश्वची माझे घर(सीडी)
५)जिंकणारा समाज घडविण्यासाठी
६) जिंकणारा समाज घडविणारी शिक्षणपध्दती
७)नवा विजयपथ
८) स्वंतत्र नागरिक
९)आणि आपण संगळे!वगैरे

Public felicitation of ACP Avinash Dharmadhikari Retired, ACP Avinash Dharmadhikari

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago