मुंबई

काश्मीरमधील हत्यासत्रावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई:  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काश्मीरमधील हत्यासत्रावर भाष्य केले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणतात की, काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे.

खरं तर आजे जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

सध्या काश्मीरमधील परिस्थीती गंभीर आहे. आज काशमीर खोऱ्याची स्थिती १९९० मध्ये होती तशीच झाली आहे. आज काश्मिरी पंडितांना आपलं घर सोडाव लागत आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही.

गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे,” संजय राऊतांनी म्हटलं. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

धनंजय मुंडेंची काकांसाठी भावनिक पोस्ट

Punjab CM Bhagwant Mann visits Sidhu Moosewala’s home in Mansa, expresses condolences to family

Shweta Chande

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago