मुंबई

जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन

टीम लय भारी

मुंबई :- पूर्वीपासूनच भारतातील आदिवासी जमाती वन्य जीवांची, निसर्गाची पूजा करत असत. त्यांची पूजा केल्याने जंगली श्वापदे आपणांस त्रास देणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्याच अनुषंगाने वाईल्डलाईफ सोसायटीने याविषयी संशोधन करण्याचे ठरवले (Tribal culture in Thane-Palghar worshiping wild animals).

वाघ, बिबट्या यांसारख्या नरभक्षक श्वापदांसोबत जर राहायचे असेल तर त्यांना देव मानून त्यांनी आपल्यावर हल्ला करू नये अशी प्रार्थना करणे बंधनकारक आहे. अशी अनेक जमातींची मान्यता आहे. वाईल्डलाईफ कंझर्वेटीव सोसायटीचे लेखक राम नायर म्हणाले, वन्यजीव वमनुष्यप्राणी परस्पर संवादाविषयी जाणून घ्यायचे असेल तर या अभ्यासाची मोठ्या प्रमाणात मदत होईल. यात स्थानिक संस्था योगदान देतात यावरही प्रकाश टाकला आहे.

विजय वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर डागली तोफ, ओबीसींबद्दलच्या दुटप्पी भूमिकेचा केला पर्दापाश

अशोक चव्हाणांची धावपळ, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी दिल्लीत लॉबींग

जंगलात एकटा दुकटा माणूस वाघ असतानाही फिरू शकतो म्हणजेच कोणत्यातरी प्रकारचा संवाद या प्राण्यांत आणि मनुष्यात अस्तित्वात आहे. ज्याप्रकारे एकमेकांना न भीता प्राणी आणि माणसे इतके वर्षांपासून एकत्र राहत आहेत तर त्यांचा मान्यतांचा आणि पद्धतीचा अभ्यास व्हायला हवा.

वन्यजीवांची सतत कमी होणारी संख्या पाहताच काही वर्षात अनेक प्राणी नामशेष होतील. तरी तसे होऊ नये म्हणून या वारली जमातीतील लोकांची मदत घेता येईल.

वाघ

शरद पवारांच्या प्रश्नाला राहूल गांधींचे ‘कडक’ उत्तर!

Undercover investigations expose wildlife killing contests in the US

हा अभ्यास नॉर्वेच्या इनलँड नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सच्या डब्लू सीएस इंडिया एन आय एन ए च्या अभ्यासकांनी केला. 2018 ते 2019 या दोन वर्षात संपुर्ण महाराष्ट्रात खास करून पालघर व ठाणे या जिल्ह्यात या अभ्यासविषयी मोहीमा राबविल्या गेल्या.

वाघ पूजा समारंभात उपस्थित राहून निरीक्षणे नोंदवण्यात आली तसेच काही उपस्थितांच्या मुलाखती घेण्यात आल्या. वाघाबारस वगैरे यांसारख्या त्यांच्या सणाला उपस्थिती लावून विधिवत पूजा काशी केली जाते ते पहिले. नैवेद्य दिला जातो, त्या सणाबद्दल त्यांच्या लेखी असलेले महत्व अधोरेखित करणारे लेख लिहिले गेले (As the offerings are made, articles were written about the festival underlining their written significance).

हा संशोधनावरचा अभ्यास प्रसिद्ध केल्यानंतर वाघ, बिबट्या तसेच इतर वन्यजीवांच्या संवर्धनात मदत होऊ शकेल अशी आशा वाईल्डलाईफ कनझर्वेशन सोसायटी तसेच भारतीय वन विभागाला वाटू लागली आहे (The hope is felt by the Wildlife Conservation Society as well as the Indian Forest Department).

Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago