कमकुवत हाडे, पुरेशा शारीरिक व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे सांधेदुखी ही आजकालची सर्वात मोठी समस्या बनली आहे. आजकाल केवळ वृद्धच नाही तर तरुण सुद्धा सांधेदुखीच्या या समसेला बळी पडत आहेत. औषधोपचार या वेदना कमी करण्यास मदत करतात, परंतु योग हे एक प्राचीन भारतीय तंत्र आहे जे प्रभावीपणे वेदना शरीरातुन उपटून टाकते, शरीराला टोन करते आणि मन शांत करते. तर असेच काही योगांचे प्रकार जे तुमच्या शरीरातुन सांधेदुखीच्या समसेला कायमच घालवुन टाकेल…
वीरभद्रासन (योद्धा मुद्रा)
धनुरासन (धनुष्याची मुद्रा)
सेतू बंधनासन (पुलाची मुद्रा)
त्रिकोनासन (त्रिकोण मुद्रा)
उष्ट्रासन (उंटाची मुद्रा)
हे सुद्धा वाचा
Health Tips : तेल मसाज अंघोळीपूर्वी करायचं की अंघोळीनंतर?, जाणून घ्या एका क्लिकवर
PHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत
Health Tips : या लोकांसाठी दुधाचे सेवन असते हाणीकारक
मकर अधोमुख स्वानासन (डॉल्फिन प्लँक पोझ)
डॉल्फिन प्लँक पोझ हे खांदे आणि हॅमस्ट्रिंग्स ताणण्यास मदत करते. शरीरातील थकवा आणि पाठदुखीपासून मुक्ती देते. मनगट, हात आणि पाय मजबूत करते. या योगासनांमुळे ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होतो.
उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं तर त्या साठी…
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…
जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…