राजकीय

गोपीचंद पडळकरांच्या मंत्रीपदासाठी कार्यकर्ते घालणार अभिषेक !

टीम लय भारी

नवी मुंबईः नवीन सरकारमधील आमदारांना पदं मिळावीत म्हणून ते देवाकडे साकडं घालतांना दिसत आहेत. उदया रविवारी आमदार गोपीचंद पडळकर हे मायाक्का मंदिर कळंबोली येथे मंत्रिपद मिळावे म्हणून अभिषेक करणार आहेत.गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते अभिषेक घालणार आहेत. त्यासाठी सर्वांनी हजर राहावे अशी विनंती त्यांनी कार्यकत्र्यांना केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले .त्यानंतर अनेक आमदारांचे आपल्याला कोणते पद मिळणार याकडे डोळे लागून राहिले आहेत. आता नवीन सरकारमध्ये गोपीचंद पडळकरांना कोणते खाते मिळण्यार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

गोपीचंद पडळकर यांना मिळणार गृह खाते

गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत समजले जातात. विशेषत: गेल्या ४ वर्षात फडणवीस आणि पडळकर यांच्यातील नातेसंबंध दृढ होत गेले आहेत. पडळकर यांची समाजात मोठी लोकप्रियता आहे. सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून ते समाजातील महत्वाचे विषय प्रभावीपणे हाताळतात.

अभ्यासू, कष्टाळू, विरोधकांचे नामोहरण करण्याचे कौशल्य या बाबी पडळकर यांची बलस्थाने आहेत. फडणवीस यांची मर्जी संपादन करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पडळकर यांना किमान राज्यमंत्री दिले जाईल. त्यात गृह खाते त्यांच्याकडे असेल, असे सूत्रांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा:

‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार सोनिया गांधीच्या शेजारी

एकनाथ शिंदे यांना लोकांचे शिव्याशाप सोसवेना, फेसबुक पेजवरील कमेंट बॉक्स केला बंद

रूपाली केळस्कर

Recent Posts

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

15 mins ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

27 mins ago

विजय करंजकर म्हणाले लढणार, पण त्या व्हिडिओची चर्चा

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी…

38 mins ago

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

7 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

7 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

8 hours ago