राजकीय

‘त्या’ मोदीचे छायाचित्र व माहिती जाहीर करा, भाजपाचे नाना पटोलेंना आव्हान !

टीम लय भारी

मुंबई : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आज राज्यभर आंदोलने केली जात आहेत. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी हे देखील नाना पटोले यांच्याविरोधातही आक्रमक झाले आहेत(BJP leader Madhav Bhandari’s open challenge to Nana Patole).

‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. ‘नाना पटोले यांनी या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले आहे(Madhav Bhandari has also challenged Nana Patole to publish the photograph and complete information of this gangster).

‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे असे स्पष्ट करून माधव भांडारी ह्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे.

हे सुद्धा वाचा

मोदींबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या नाना पटोलेंवर फडणवीसांचा हल्लाबोल

काँगेस नेते नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी

भाजपाचे संजय राऊतांना आव्हान !

BJP slams Patole over ‘Modi’ remark; Cong state chief says was not talking about PM

कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील भांडारी यांनी केली आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

1 hour ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

2 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

2 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

3 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

3 hours ago