राजकीय

सर्व माजी पंतप्रधानांचा आदर करणारा भाजप एकमेव पक्षः नरेंद्र मोदी

टीम लय भारी 

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान संग्रहालया’ला भेट दिली. सदर कार्यक्रमात त्यांनी असे म्हटले की, देशातील सर्व माजी पंतप्रधानांचा आदर फक्त भाजप हा पक्ष करतो.पंतप्रधान या पदी कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असला तरी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन त्यांचा आदर केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. The BJP is the only party that respects and acknowledges all the Prime Ministers the country has had so far, Prime Minister Narendra Modi said

 

भाजपच्या खासदारांनी ‘पंतप्रधान संग्रहालया’ला आवर्जून भेट देण्याची सूचना त्यांनी केली आहे. The BJP is the only party that respects and acknowledges all the Prime Ministers the country has had so far

तीन मूर्ती भवन परिसरात नवे ‘पंतप्रधान संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. सदर संग्रहालयात आतापर्यंतच्या सर्व १४ पंतप्रधानांचे जीवन आणि वारसा प्रदर्शित केले आहे. आणि त्यांच्या काही वैयक्तिक वस्तू, त्यांचे लेखन, पत्र, छायाचित्रे आणि त्यांच्या भाषणांचे संकलन प्रदर्शित करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते.National President J. P. Nadda and other senior party leaders were present at the meeting.

भाजपकडून ६ एप्रिल रोजी पक्षाचा स्थापना दिन साजरा केला जाणार असून १ ते १४ एप्रिल या दिवसांमध्ये भाजपच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना देखील मोदींनी केली.

हे ही वाचा : 

https://indianexpress.com/article/india/bjp-respects-all-former-pms-modi-7843055/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

जरंडेश्वर साखर कारखाना मूळ सदस्यांना सोपवावा – किरीट सोमय्या

Shweta Chande

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

6 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

7 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

8 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

8 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

9 hours ago