राजकीय

कितीही गोडसे जिंदाबादचा नारा दिला तरी गांधीजी मरणार नाहीत… : अतुल लोंढे काँग्रेस नेते

संदिप रणपिसे : टीम लय भारी

मुंबई : गांधीजींच्या जयंती निमित्ताने काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गांधींच्या पुण्यतिथी 30 जानेवारी ला कितीही गोळ्या झाडल्या आणि जंयती दिवशी, कितीही गोडसे जिंदा बादचा नारा दिला तरी गांधीजी मरणार नाहीत वा संपणार नाहीत कारण गांधीजी खरे प्रजाहीत रामाचे भक्त होते (Congress leader Atul Londhe targets opposition).

त्यांनी खर्या अर्थाने देशाला स्वंयम सिध्द केलं आत्मनिर्भर केलं आणि मोठ्यातल्या मोठ्या संकटाला लढण्याची शक्ती दिली ते बळ दिलं ज्या लोकांनी इंग्रजांसोबत मिळुन मुस्लीम लीग सोबत हात मिळवणी केली. या देशाचं विभाजन केले जे लोक अखंड भारताची गोष्ट करतात ते ईरान पर्यंत जात तेच लोक शेजारच्या राज्यांना द्वेष शिकवतात धर्माच्या नावाचा द्वेष शिकवतात.

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

Congress : मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार

जातीच्या नावाने द्वेष शिकवतात उचनीचतेचा द्वेष शिकवतात तेच गोडसेंचे अनुयायी आहेत. आणि जे फक्त प्रेम सद्भावना अहिंसा आणि लोकांना धार्मिकतेच्या नावावर नाही तर भारताच्या नावावर म्हणजे आम्ही भारताचे लोक असं शिकवतात.

Mumbai Congress : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग

Maharashtra bypolls: Six names in fray for Congress ticket from Deglur

आता निर्णय त्यांना घ्यायचाय गोडसे च्या बाजुने की गांधीच्या बाजुने त्यांना हुकुमशाही पाहीजे की लोकशाही. त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवाय की धर्मांतं राष्ट्र हवाय हा निर्णय त्यांनी करायचा आहे. गांधीवादींना त्या गोष्टी ने काही फरक पडणार नाही.

कीर्ती घाग

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

22 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

47 mins ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

2 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago