राजकीय

पंकजा मुंडेंना धक्का, वडवणी नगरपंचायतीवर धनंजय मुंडे गटाची सत्ता

टीम लय भारी
बीड:- नगरपंचायतींचे निकाल हाती येऊ लागले असून बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एक मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत  ही भाजपच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिसकावली आहे. वडवणी नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नेते राजूभाऊ मुंडे यांचा पराभव झाला आहे.(Dhananjay Munde group rules Wadwani Nagar Panchayat)

या निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला  आहे. 3 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने विजय मिळवला आहे तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं उत्तर : म्हणाले, एक कमळसुद्धा उभं केलं नाही

कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता

Maharashtra: BJP gets an upper hand in nagar panchayat elections in Beed

बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत ही भाजपच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिसकावली आहे. तसेच बीड जिल्हयातील इतर आष्टी,पाटोदा व शिरूर या तिन्हीवर भाजप झेंडा फडकला आहे. आष्टीत 17 जागांपैकी भाजप 10,अपक्ष 04, राष्ट्रवादी काँग्रेस 02, काॅग्रेस 01, पाटोदा- भाजप 09, अपक्ष 06, राष्ट्रवादी काँग्रेस 02, शिरूर – भाजप 11, राष्ट्रवादी काँग्रेस 04, सेना 02

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर त्यापूर्वी उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.परंतु,मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होत आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

8 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

8 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

9 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

9 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

15 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

16 hours ago