राजकीय

गोपीचंद पडळकरांनी घेतला मोठा निर्णय, सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करण्याची केली सहकारी मित्रांना विनंती

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. पडळकरांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या उलट वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करून हा दिवस साजरा करण्याची विनंती पडळकरांनी त्यांच्या सहकारी मित्रांना केली आहे (Gopichand Padalkar took a big decision, social activities and requested his colleagues to help the needy).

सध्या राज्यातील पूरपरिस्थितीमुळे शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. त्याचबरोबर कोरोना सारख्या महामारीमुळे ही लोकांचे अतोनात हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पडळकरांनी हा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर रोजी पडळकरांचा वाढदिवस असतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे पडळकरांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त व कोरोनाग्रस्त कुटुंबियांना मदत करण्याची विनंती केली आहे.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

गोपीचंद पडळकर

त्याचबरोबर आपापल्या परिसरात रक्तदान शिबीर, सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करून हा दिवस व्यतीत करावा. तसेच सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन पडळकरांना वाढदिवसानिमित्त भेटायला न येता सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात. अशी विनंती पडळकरांनी त्यांच्या सहकारी मित्रांना केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.


Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा

BJP will get another opportunity to come to power in Maharashtra: Devendra Fadnavis

कीर्ती घाग

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago