राजकीय

जयंत पाटलांनी छगन भुजबळांवर उधळली स्तुतीसुमने

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कौतुकाची स्तुतीसुमने उधळली आहेत. भुजबळांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले. असे विधान पाटील यांनी केले आहे (Jayant Patil showered praises on Chhagan Bhujbal).

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम झाले आहे. त्याचबरोबर भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळेच ओबीसींचे आरक्षण वाचवण्यात यश आल्याचे पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

मंत्री जयंत पाटील यांचा विनम्रपणा, सामान्य लोकांच्या भेटीसाठी विधानभवनातून आले रस्त्यावर !

जयंत पाटील हे सध्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली आहे. पावसामुळे जायकवाडी धरण ओसंडून वाहत आहे. परंतु त्याचा येथील शेतकऱ्यांना उपयोग होत नाही. पावसामुळे  शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशी कैफियत पाटील यांनी मांडली.

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

Maha plans Jayakwadi canal repair work, says Jayant Patil

शिवसेना आमदार सुहास कांदेनी भुजबळांवर केली होती टीका

शिवसेना आमदार सुहास कांदेनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले होते. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भुजबळ यांनी घोटाळा केल्याचा आरोप कांदे यांनी केला होता.

कीर्ती घाग

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

37 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

22 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago