राजकीय

नारायण राणेंचा शिवसेना पक्षावर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले आहे. शिवाय या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे(Narayan Rane attacks Shiv Sena party over property hiding).

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. व राज्यातील विविध मुद्दयांवर भाष्य केलं. आणि यावेळी नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. काल नारायण राणे यांनी ट्विट करत मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले असं म्हटलं होतं. त्यावर पत्रकार परिषदेत विचारले असता नारायण राणे यांनी त्यावर आपले मत मांडले आहे.

नारायण राणे म्हणाले, सर्व प्रॉपर्टीबद्दल मी योग्य माहिती पोहोचवली आहे. भुजबळ आत गेले अडीच वर्षे…आणि आता सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहेत. कारण दोघांचा सीए हा एकच आहे. माझ्या इतकी माहिती कोणाला नाही. मी इन्कम टॅक्सलाही 13 वर्षे होतो. मी जाहीरपणे बोललो, मीडियाला सांगितलं याचा अर्थ काही असल्याशिवाय आहे का? असा टोला शिवसेनेला लगवला आहे.

हे सुद्धा वाचा

नारायण राणे यांचे सुतोवाच, ठाकरे कुटुंबियातील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार

संजय राऊत यांच्या याचिकेवर ६ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात सुनावणी

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात याचिका दाखल

Prepare for ED probe: Narayan Rane to the Thackerays

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

11 mins ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

18 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

18 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

20 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

21 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

22 hours ago