राजकीय

मोदी साहब और भी दुख हैं ज़माने सिवा नेहरु के !

भाजप सत्तेवर आल्यापासून देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे योगदान कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा, आरोप काँग्रेस करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन ‘पंतप्रधान संग्रहालय’ उद्घाटन होणार आहे. Narendra Modi criticized congress and jawaharlal nehru 

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे तत्कालीन निवासस्थान व आत्ता ‘नेहरू संग्रहालया’मुळे प्रसिद्ध असलेल्या तीन मूर्ती भवन परिसरात नवे ‘पंतप्रधान संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. 

नव्या संग्रहालयामुळे तीन मूर्ती भवन व नेहरू संग्रहालयाचे स्वरूप बदलण्यात येत असल्याचा आरोप करत या संग्रहालयाला काँग्रेसने विरोध केला होता. भाजप नेते तसेच खुद्द मोदी देखील इतिहासातील घटनेसाठी नेहरुंना दोष देतं असतात. BJP only party that respects all former PMs: Narendra Modi

मोदींनी केलेल्या भाषणात असं म्हटलं की, भाजप हा एकमेव पक्ष आहे की जो माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान करत आहे. मात्र मोदींच्या या विधानावर देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. BJP only party that respects all former PMs: Narendra Modi

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेल रत्न पुरस्कार देण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदींवर टीका करत म्हटलं होती की, तुमच्या चूकांसाठी तुम्ही नेहरुंना का दोष देता? आजकाल
नेहरुंना दोष देण्याची फॅशन सुरु झाली आहे. Pm narendra modi criticized congress and Jawaharlal nehru

काशमीरच्या प्रश्न पासून ते आजच्या महागाईचा दोष केवळ नेहरुंच्या माथ्यावर आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी धन्यवाद प्रस्तावावर बोलताना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरुंचा वापर अनेक वेळा निवडणुकांमध्ये केला जातो. Pm narendra modi criticized congress and Jawaharlal nehru

गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त चिंता होती म्हणून गोव्याला 15 वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाल्याचा आरोप मोदींनी केला आहे. PM Modi said that Goa was liberated 15 years after India’s Independence. “This was because the erstwhile Prime Minister, Jawaharlal Nehru, left Goa to fend for itself to protect his global image.

पंडित नेहरू यांनी Books by Jawaharlal Nehru डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर अशी एकापेक्षा एक पुस्तके लिहिली आहे. मात्र त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सतत केला जातो.

श्वेता चांदे

हे सुध्दा पहा: 

आज फक्त नेहरु अन् नेहरुच…तुम्ही फक्त आनंद घ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा नेहरुंवर टीका

वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत, जयंत पाटलांनी दिल्या नेहरूंच्या स्मृतीदिनाच्या शुभेच्छा; पाहा कारण

भाजप- महाविकास आघाडीच्या भांडणात सामान्यांचे नुकसान ज्येष्ठ पत्रकार विजय बाबर यांचे विश्लेष

Shweta Chande

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

4 hours ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

4 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

5 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

5 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

6 hours ago