टीम लय भारी
मुंबई: अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांचा Mumbai police स्वतंत्र विभाग आहे. मुंबई पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थ आणि उत्तेजक पदार्थांचे वापर वाढले आहेत.
त्यामुळे मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात मोहिमा राबवत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे sanjay pandey यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात #narcoticsfree ही मोहिम राबवली आहे.
त्यांनी मुंबईकरांना आवाहन केलं की या मोहिमेत सहभाग घ्या. त्यांनी ट्विटरवर या विषयावर आपलं मत मांडले आहे.“ड्रग्सचा धोका हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण पिढी नष्ट होत आहे. मात्र त्या संदर्भात आम्ही योग्य पावले उचलत आहोत.” संजय पांडे यांनी म्हटलं आहे. Drug consumption in the city is a huge menace.
मुंबई पोलीस आयुक्त हे सतत नवीन उपक्रम हाती घेत असतात. पोलिस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) यांच्या संकल्पनेतून दर रविवारी ‘संडे स्ट्रीट’ #SundayStreets हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वत: नागरिकांसोबत सायकलिंग केली. #narcoticsfree असो #SundayStreets या अशा संकल्पना सर्व सामान्य जनतेसाठी राबवण्यात येत आहे. Mumbai police of head constables investigating simple crime cases.
पोलीस आयुक्त संजय पांडेयांच्या पोलीस ठाण्यांना अनपेक्षित भेटी सुरू
अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…
साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…
अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…
नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…