राजकीय

हॉटेल ‘ललित’ मै छुपे है कई राज… मिलते है रविवार को : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या पत्रकार परिषदेत नवनवीन गोप्यस्फोट करत आहे. मग ते एनसीबी अधिकारी समीर वानखेडे असो किंवा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता मलिक यांनी आणखी नवा खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे (Nawab Malik tweeting big statement).

नवाब मलिक यांनी सर्वप्रथम सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी “हॉटेल ‘ललित’ मै छुपे है कई राज… मिलते है रविवार को” असा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता येत्या रविवारी नवा गोप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

दिवाळीनंतरच्या धमाक्यासाठी “है तैयार हम”, फडणवीसांच्या इशाऱ्यावर नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

मलिक यांनी या आधी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित असलेले नवनवीन गोप्यस्फोट बाहेर काढले होते. समीर वानखेडे यांचा निकाहनामा, जातप्रमाणपत्र या गोष्टींबाबत खुलासे केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले,मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही

Now, Nawab Malik goes after Sameer Wankhede’s wardrobe!

कीर्ती घाग

Recent Posts

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

2 mins ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

28 mins ago

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

54 mins ago

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

1 hour ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

17 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

18 hours ago