राजकीय

नवाब मलिकांच्या नवीन ट्विटनं राज्यात खळबळ…

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक गौप्यस्फोट केला आहे (Nawab Malik’s new tweet created a tension in the state).

एकापाठोपाठ दोन ट्विट करत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. पहिल्या ट्विटमध्ये मलिकांनी समीर वानखेडेंवर कारवाई करण्याबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्रक शेअर केलं आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटीक्स यांना पाठवणार आहे. ते समीर वानखेडेंच्या चौकशीमध्ये हे समाविष्ठ करतील.

…अखेर समीर वानखेडेंची बदली होणार?

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

दुसऱ्या ट्विटमध्ये मलिक यांनी म्हटलं की, ‘SPECIAL 26’ लवकरच याविषयीचा मजकूर मी प्रसिद्ध करेल. मलिकांच्या या दोन ट्विटनं सध्या खळबळ माजवली आहे. त्यामुळे मलिक कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


आमची लढाई एनसीबीशी नाही : नवाब मलिक

NCP’s Nawab Malik vs NCB’s Sameer Wankhede: A ‘personal’ feud in Aryan Khan drug case

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु झाल्यापासून त्यांच्या खासगी आणि वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

13 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

46 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago