मनोरंजन

५६ इंच का जिगरा…,जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चा ट्रेलर प्रदर्शित

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सत्यमेव जयते २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्यमेव जयते २ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर दमदार आणि अॅक्शनने भरलेला आहे(John Abraham’s Satyamev Jayate 2 Trailer Released)

जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सत्यमेव जयते २ चा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये जॉन ३ भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहे. भारत मातेचे हे तीन वाघ, मीटवणार भ्रष्टाचार! ट्रेलर प्रदर्शित, असे कॅप्शन जॉनने हा ट्रेलर शेअर करत दिले आहे.

…अखेर समीर वानखेडेंची बदली होणार?

चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर साधला निशाणा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला जॉन अग्रेसिव्ह दिसतो. त्याचे एक-एक दमदार डायलॉग बोलत तो फाइट करताना दिसतो. तर दुसऱ्या सीनमध्ये जॉन कुर्ता आणि पायजम्यात असेंबलीमध्ये जात असल्याचे दिसते. त्यानंतर दिव्या खोसला कुमारची एण्ट्री होते. यानंतर जॉन एका पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतो. एवढंच नाही तर यात नोरा फतेहीचा एक डान्स देखील आहे.

गोसावींच्या आरोपांवर पंच प्रभाकर साईलने दिले उत्तर

Entertainment News Live Updates: Rajinikanth receives Dadasaheb Phalke Award, Antim trailer launched

जॉन तीन भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गे मिलन जावेरी यांनी केले आहे. त्यासोबत या चित्रपटाची कहानी देखील त्यांनीच लिहिली आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Mruga Vartak

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

1 hour ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

3 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

4 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago