राजकीय

नितीन गडकरींनी सांगितली त्यांच्या काळातील पुण्याची आठवण

टीम लय भारी

पुणे : पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डाणपुलाच्या भूमिपूजनसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. यावेळी मंचावर बोलत असताना गडकरींनी त्यांच्या काळातील पुण्याचे हवामान कसे होते, या वर भाष्य केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या वेळी उपस्थित होते (Nitin Gadkari recalls his time in Pune).

“पुण्यात येताना आता दुःख होतं, पुण्यातील पहिली हवा शुद्ध होती. माझी बहीण ही देखील पुण्यात राहणारी, स्वारगेटजवळ ती राहत होती. त्यावेळी आम्ही पर्वतांवर जाऊन खायचो परंतु, आताचे पुणे हे प्रदूषित झाले आहे.असे वक्तव्य गडकरींनी केले.

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘सरां’च्या भेटीला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना केला वाकून ‘नमस्कार’

Nitin Gadkari : शेतकरी आंदोलनावरुन केंद्रीय मंत्री गडकरी यांचे मोठ विधान, म्हणाले…

त्याचबरोबर ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात घेऊन मी सगळ्या मंत्र्यांचे गाड्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले. आता मी एक ऑर्डर काढणार आहे जर्मन व्हायलिनवादकने काढलेली आकाशवाणीची धून, मी आता ऍम्ब्युलन्सच्या गाड्यांवर लावणार आहे. अशा धून कानाला चांगल्या वाटतात असे गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : गडकरी म्हणतात, कृषी कायदे शेतकरी हिताचेच!

Chinese companies haven’t invested in India’s highway projects in recent times: Nitin Gadkari

तसेच सायरन आणि सलामी हे मंत्र्यांसाठी आकर्षणाचे विषय असतात, मंत्रिपद गेल्यावर हे सोबत राहत नाही. देशात सर्वात जास्त आवाजांच्या प्रदुर्षणाचे प्रमाण हे पुण्यात आहे. त्यामुळे येत्या तीन चार महिन्यात मी ऑर्डर काढणार आहे की, बीएमडब्लू, मर्सिडीज पासून सगळ्या गाडयांना इथून पुढे फ्लेक्स इंजिनचं असलं पाहिजे. तसेच पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी मी इथेनॉलला परवानगी देण्यासाठी केंद्रातून मदत करतो. असे आश्वासन गडकरी यांनी पुणेकरांना दिले आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

16 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

17 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

18 hours ago