राजकीय

ऐतिहासिक चित्रपट ‘पावनखिंड’ ची तिकीट करमुक्त करावी,अजय बागल

टीम लय भारी

मुंबई: नुकताच मराठी चित्रपट ‘पावनखिंड’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसावर प्रेक्षकांची मने  जिंकली आहेत. इतकेच न्हवे तर या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांनी सर्वांची भूमिका अगदी हुबेहूब साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर तसेच घोडखिंड, पावनखिंड ज्यां ज्या मावळ्यांनी मिळवला या कथेवर आधारित हा सिनेमा आहे.(‘Pavankhind’ should be tax free Tickets for historical film, Ajay Bagal)

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या जीवनातील एक अतिशय कठीण असा क्षण म्हणजेच किल्ला विशाळगड मधील मार्ग मुघलांपासून रोखण्यासाठी युद्ध प्रसंगाचे चित्रीकरण या चित्रपटात केलेले आहे . सोबतच या लढ्यात  सरदार बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण कसे आले हे या चित्रपटात दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्याचे मावळे आपल्या देशासाठी कसे झटले, व त्या मध्ये त्यांना कसे वीरमरण आले असे चित्रीकरण केले आहे.

मात्र मराठी सिनेमा असून या चित्रपटावर कर देखील लावण्यात आला आहे तर या मराठी चित्रपटामागचा कर नाहीसा करावा, व हा चित्रपट करमुक्त करावा अशी विनंती घाटकोपर येथील पूर्व विधानसभा मंत्री अजय बागल यांनी सरकारकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिक कांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईत चक्का जामचा इशारा

बीएमसीची निवडणूक शिवसेना ,भाजपसाठी ‘वादळी’ ठरणार

भाजप नेत्याचे धक्कादायक विधान, राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांचं नाव सुवर्ण अक्षराने नाही तर डांबराने लिहिलं जाईल

Pawankhind Movie Review : An epic retelling of an interesting chapter from Maratha history

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

13 mins ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

29 mins ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

58 mins ago

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…

1 hour ago

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

13 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

13 hours ago