राजकीय

निमंत्रण पत्रिकेवर नाही परंतु जनतेच्या मनात फक्त देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर असो वा नसो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये, हृदयावर आजही त्यांचं नाव कोरलेलं आहे. असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला. (Praveen darekar and devendra fadanvis are not invited for chipi airport inauguration)

राज्यात जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ज्या निवडणूका झाल्या, त्यामध्ये विरोधी पक्षात असूनही सर्वाधिक मोठं यश हे भाजपला मिळालं. त्यामुळे हे वक्तव्य त्यांनी केले आहे.

एनसीबी भाजपची बटीक आहे, राष्ट्रवादीचा टोला

एनसीबीने भाजप नेत्याच्या मेव्हण्याला सोडलं, शनिवारी व्हिडिओ पुरावे सादर करुन करणार पर्दाफाश

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या शनिवार ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु या उदघाटनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, खरं म्हणजे मी कोकणातील आहे आणि अशाप्रकरच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांचा नावाचा समावेश असतो. परंतु दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच नाव निमंत्रण पत्रिकेत नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चिपी विमानतळाच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान असून त्यांचही नाव पत्रिकेत नाही. तसेच या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा निरोपही त्यांना देण्यात आलेला नाही. प्रत्येक ठिकाणी राजकीय अभिनिवेशनातून हे सरकार वागत आहे आणि  प्रशासकीय यंत्रणेला वागवत आहे.  हे पुनः एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

निर्माते विजय शिंदेंच्या प्रयत्नाने ‘अदिती म्युझिक कंपनी’ रसिकांच्या भेटीला

FIR against BJP’s Pravin Darekar over ‘painted cheeks’ remark against NCP

Mruga Vartak

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

15 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

16 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago