राजकीय

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न

टीम लय भारी

कराड:  सद्या सुरु असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर एक प्रश्न विचारला गेला (Prithviraj Chavan was asked a question on Amitabh Bachchan’s Kon Banega Crorepati).

कोन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. दूरचित्रवाहिनीवर या कार्यक्रमाचे आतापर्यंत १३ सिझन झालेले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या खास शैलीमुळे हा कार्यक्रम घरा-घरात पोहचला आहे.

संघर्षातुन पुढे आलो आहे , लढणं माझ काम : आमदार शशिकांत शिंदे

रस्ते सुधारणीसाठी ६ कोटींचा निधी जाहीर, विजय वडेट्टीवारणी केले भूमिपूजन

हा प्रश्न खेळत होत्या मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील समीक्षा श्रीवास्तव, यांना १ लाख ६० हजार रकमेसाठी एक प्रश्न श्री अमिताभ बच्चन यांनी विचारला होता.  महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचे एरोस्पेस इंजिनिअरिंग शिक्षण झालेले आहे.

यामध्ये ४ पर्याय समीक्षा यांना देण्यात आले होते. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, यशवंतराव चव्हाण या चार पर्यायांपैकी पृथ्वीराज चव्हाण हे बरोबर उत्तर समीक्षा यांनी तत्ज्ञांच्या मदतीने दिले व त्यांनी १ लाख ६० हजार रुपये इतकी धनराशी जिंकली.

आपल्या कराड साठी हि अत्यंत अभिमानस्पद गोष्ट आहे की, कराडच्या उच्चशिक्षित नेतृत्वाच्या शिक्षणाची दखल देशाचा लोकप्रिय कार्यक्रम कोन बनेगा करोडपती मध्ये घेतली गेली. पृथ्वीराज चव्हाण स्वच्छ प्रतिमेसोबतच उच्च शिक्षित म्हणून सुद्धा त्यांची ओळख देशभर व जगभर आहे.

व्यापारी असोसिएशनच्या विकासकामांसाठी आमदार रोहित पवारांनी दिले निधीचे आश्वासन

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अमिताभ बच्चन यांनी कोन बनेगा करोडपती मध्ये विचारला प्रश्न

KBC 13 contestant Samiksha couldn’t answer this Rs 12.5 lakh question. Can you?

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील प्रश्नाचे उत्तर समीक्षा यांनी दिल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री अमिताभ बच्चन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिक्षणाची माहिती यावेळी सर्व प्रेक्षकांना दिली.

ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी बर्कले येथील युनिव्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून एम एस ची डिग्री घेतली होती. आपल्या देशातील राजस्थानमधील नावाजलेले बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड सायन्स म्हणजेच बिट्स पिलानी मधून इंजिनिरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.

Mruga Vartak

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

31 mins ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

1 hour ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

2 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

2 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

3 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

3 hours ago