राजकीय

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

टीम लय भारी

मुंबई :- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायदे शेतकऱ्यांना मान्य नाहीत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची राज्यातील विविध कृषी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत (Sharad Pawar will meet the Chief Minister soon).

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांवर बैठक घेतली आहे. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर

महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमत नाही, या जागांवर होणार पुन्हा चर्चा

शरद पवारांनी कृषी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी कृषी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले. तसेच राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह धरला. ही माहिती शरद पवारांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे (This information was given by Sharad Pawar through his tweet).

आव्हाड साहेब तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?

VIP Cars, Including Sharad Pawar’s, At Racetrack; Kiren Rijiju Says “Sad”

मुख्यमंत्री आणि शरद पवार

शरद पवारांनी कृषी संघटनांच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करेल. परंतु शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट कधी घेणार आहेत, त्यांच्या या बैठकीत काय बोलणे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे (All eyes are on when Sharad Pawar will meet the Chief Minister and what he will say in this meeting).

Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago