राजकीय

स्मृती इराणी इंधन दरवाढीमुळं समान्य जनता त्रस्त थेटे विमानात कॉंग्रेसच्या नेत्या भिडल्या

टीम लय भारी 

मुंबई: देशात वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या महागाईवरूनच भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांना काँग्रेसच्या (congress) नेत्या नेत्ता डिसुझा यांनी थेट विमानातच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दोन्ही नेत्यामध्ये वाद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. काँग्रेसच्या नेत्या नेत्ता डिसुझा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.  Smriti irani face off with netta Dsouza in flight

इराणी या विमान प्रवास करत होत्या. सहप्रवासी स्मृती इराणींना (Smriti irani) ”हॅप्पी बिहू” म्हणत शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याला इराणी यांनीही उत्तर दिले. डिसुझा इराणींना म्हणाल्या, ‘हॅप्पी बिहू गॅस शिवाय.., स्टोव्ह शिवाय..?’ यावर इराणी चिडल्या, त्या म्हणाल्या, ”तुम्ही खोटं बोलत आहात. चुकीचं बोलत आहात.”

डिसुझांनी इरणी यांच्या परवानगीशिवाय हे संभाषण रेकॉर्डिंग करत होत्या. डिसुझा या घटनेचे शुटिंग करत असल्याचं बघून स्मृती इराणीही मोबाईल काढून शुटिंग करत असल्याचं दिसत आहे. त्यावर डिसुझा इराणींना म्हणतात, ‘तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात आणि लोकांना तुमच्याकडून उत्तर हवंय.’ त्याचवेळी इराणी म्हणाल्या, ”कोरोना काळात लोकांना मोफत लस दिली गेली,”

काँग्रेसच्या नेत्या नेत्ता डिसुझा (netta dsouza)आणि स्मृती इराणी या एकाच विमानातून प्रवास करीत असताना हा प्रकार घडला. डिसुझा यांनी इराणी यांना स्वयंपाकाच्या महागलेल्या गॅसदरवाढीवरुन प्रश्न विचारला. यावेळी दोघा नेत्यामध्ये शाब्दीक चकमक झाली.

हे सुध्दा वाचा:

राहुल गांधींच्या कुटुंबाने मणिपूरचा एटीएम म्हणून वापर केला; स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

फ्लाइट में स्मृति ईरानी से कांग्रेस नेता की कहासुनी, पूछा- रसोई गैस इतनी महंगी क्यों?

सिल्वरओक ला भेट घेतल्यानंतरची संजय राऊतांची यांची प्रतिक्रिया

Shweta Chande

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

5 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

5 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

6 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

6 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

6 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

8 hours ago