बीकेसी पूल दुर्घटनेतील अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करा : अनिल गलगली

टीम लय भारी

मुंबई : बीकेसी आणि कुर्ला उड्डाणपूलाला जोडणा-या SCLR जोडरस्त्यांवर कामादरम्यान झाली. ही दुर्घटना सुरक्षा, दक्षता न घेता केलेले कम आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाली असून, या घटनेतला निष्काळजीपणा लक्षात घेत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे (Anil Galgali File charges against BKC bridge accident officials and contractor).

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

Video : सिमेंटऐवजी राख वापरा, पण मला २० टक्के रक्कम द्या; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याची कंत्राटदाराची मागणी

‘आज पहाटे घडलेल्या दुर्घटनेत कामगार जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंत्राटदार आणि अधिकारी वर्गानी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा माफ करण्यायोग्य नाही.’ असे मुंबई पोलिसांसह एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यांस लिहिलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी नमूद केले आहे (Anil Galgali has mentioned this in his letter to the MMRDA’s Metropolitan Commissioner along with Mumbai Police).

भविष्यात अश्या चुका पुन्हा होणार नाही आणि दक्षता बाळगली जाईल, असे गलगली म्हणाले

पीडब्लयूडीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयालाही लावली ठिगळे

PWD secretary’s daughter falls to death

अनिल गलगली यांनी महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांस 30 ऑगस्ट 2021 रोजी एसएमएस करून कामाच्या संथगतीबाबत तक्रार सुद्धा केली होती. पुलाचा काही भाग कोसळणे म्हणजे कामात दक्षता घेतली गेलेली नाही. हे कृत्य सरळसरळ कामगार वर्गाची हत्या करण्याच्या इराद्याने करण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसांनी कारवाई केली तर भविष्यात अश्या चुका पुन्हा होणार नाही आणि दक्षता बाळगली जाईल, असे गलगली यांचे म्हणणे आहे (Anil Galgali had also lodged a complaint with the Metropolitan Commissioner, MMRDA on 30 August 2021 regarding the delay in the work).

वैष्णवी वाडेकर

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago