टॉप न्यूज

येडियुरप्पा यांची कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा

टीम लय भारी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कर्नाटकमधील भाजप सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. (Karnataka cm to resign)

यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. राज्यपालांकडे आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे सुद्धा मानधन

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

राजीनाम्याची घोषणा करताना येडियुरप्पा थोडे भावूक झाले होते. तसेच राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव आणला नाही असे ही ते यावेळी म्हणाले. (He got emotional while his speech)

राजीनाम्याची घोषणा करताना येडियुरप्पा थोडे भावूक झाले होते

पुढे येडियुरप्पा म्हणतात , दोन वर्षांच्या त्यांच्या या कार्यकाळात त्यांची सतत परीक्षा झाली. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी मला केंद्रमंत्री बनण्यासाठी सांगितले. पण मी त्याला नकार दिला व कर्नाटकातच राहीन असे सांगितले. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा दिल्याबद्दल आभार मानले.

26 जुलै कारगिल विजय दिवस फोटो

Karnataka news live: Governor Thawar Chand Gehlot dissolves council of ministers headed by BS Yediyurappa with immediate effect

बीजेपी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कर्नाटक राज्याचे प्रभारी महासचिव अरुण सिंह यांच्यात बैठक झाली. जे. पी. नड्डा यांनी नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पुढच्या दोन , तीन दिवसातच नव्या मुख्यमंत्र्याचे नाव समोर येईल , तोपर्यंत येड्डियुरप्पा हे कार्यवाहक मुख्यमंत्री असतील.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago