32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeआरोग्यदोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

टीम लय भारी
वसई : दिनांक 12 जुलै रोजी रोजी वसईत शेवटचे लसीकरण झाले. त्यानंतर एकाही लसीची एकही मात्रा वसई विरार महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या लोकांना मिळालेली नाही. (Vasai virar people to go to mumbai for vaccine)

काही दिवसांपूर्वी वसई विरार महानगरपालिकेने 30 हुन अधिक मोफत लसीकरण केंद्रे बंद केली. त्या ऐवजी सगळ्या सशुल्क लसीकरण केंद्रांना अनुमती दिली आहे. (Free vaccines unavailable but paid vaccination centers have enough stock of both vaccines )

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

वसई
लसीकरण केंद्र

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

ज्या काही थोडक्या लसी पालिकेला उपलब्ध होतात त्या दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. खाजगी लसी मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. (Few doses available which are

सामान्य माणसाला इच्छा नसूनही पैसे देऊन लस खरेदी करावी लागते. लसीचे दोन डोस शुल्क देऊन घ्यावयाचे तर कोरोना काळात कित्येक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

Could Covid vaccine be taken as a pill?

कित्येकांना लस घेण्यासाठी 2 तासाचा प्रवास करून मुंबईस जावे लागते. लस मिळवणे ही कठीण नाही तर आवाक्याबाहेरची गोष्ट वाटू लागली आहे.

https://youtu.be/CI8GbvqwEEQ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी