टॉप न्यूज

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल

रविंद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करीत असून यांच्या दोघांपासून जनतेला कुठलाही प्रकारचा फायदा होत नाही त्यामुळे या दोघांविरोधात मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर ईडी कडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती भारत अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली आहे(Petition filed in court against Sanjay Raut and Kirit Somaiya).

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व भाजपा नेते किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांवर एकमेकांविरोधात बोलत आहेत. एकीकडे जनता कोरोनामुळे हैराण परेशान झाली आहे. तर टीव्हीवर वारंवार या दोघांची वृत्त दाखवली जात आहेत. त्यामुळे विनाकारण लोकांचा ब्रेन हॅमरेज होत आहे. याविरोधात शुक्रवारी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पिता-पुत्र तुरुंगात जाणार, संजय राऊतांचा इशारा

केंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

किरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे

BJP targets Sanjay Raut over ‘bungalows’ row; Somaiya files police complaint

Team Lay Bhari

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

5 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago