टॉप न्यूज

ऑलिम्पिकचे खेळाडू मोदींचे अतिथी

 

टीम लय भारी
दिल्ली: सध्या चालू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सर्व खेळाडूंना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले आहे. (Prime minister of india narendra modi invited athletes who represented india at Tokyo Olympic 2020)

ऑलिम्पिक 2020 चे भारतीय प्रतिनिधी

येत्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी, ऑगस्ट 15, 2021 रोजी सर्व खेळाडूंना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतरचे हे त्यांचे सलग आठवे वर्ष आहे. या प्रसंगी सलग आठव्या वर्षी ते भाषण करतील जिथे ऑलिम्पिक चे भारतीय प्रतिनिधी उपस्थित असतील.

क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे पत्रीसरकार

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या 228 जणांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यातील 120 खेळाडू ऍथलेटस होते. विविध खेळांमध्ये पारंगत असलेल्या ह्या सर्व खेळाडूंना या वर्षी लाल किल्ल्यातील स्वातंत्र्यदिना प्रित्यर्थ असलेल्या समारोहास विशेष अतिथी म्हणून मान मिळेल.

भाजपने सरकारला ठणकावले, ‘ब्लॅकमेल’ करू नका

Tokyo Olympics 2021 Live Updates: India men to play Germany in hockey bronze play-off

मोदी नियमितपणे संघाला व अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. त्यापैकी अनेकांशी त्यांची चर्चाही झालेली आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारोहाच्या नंतर सर्व खेळाडूंना आपल्या निवासस्थानी सुद्धा त्यांनी आमंत्रित केले आहे असे सूत्रांकडून समजते.

 

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

7 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

7 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago