विजू खोटे निधन : माधुरी दिक्षीत, अजय देवगन यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : शोले चित्रपटातील ‘कालिया’ या व्यक्तीरेखेमुळे चित्रपट रसिकांच्या मनात घर केलेले ज्येष्ठे अभिनेते विजू खोटे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. माधुरी दिक्षित, अभिषेक बच्चन, ऋषी कपूर, अजय देवगन अशा मान्यवरांनी खोटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘विजू कुठे आहे ?’ तरूण वयात आपण दोघांनी एकत्र बाईक चालविली. तुमची बहिणी शोभा खोटेही सोबत असायच्या. अमेरिकन चित्रपटांचे तुम्ही चाहते होता, आणि तुमच्याकडे त्याबाबतची माहितीही असायची.

ऋषी कपूर

विजू खोटे यांच्या निधनाबद्दल ऐकून फार वाईट वाटल्याची प्रतिक्रिया माधुरी दिक्षितने व्यक्त केली, तर तुमची आठवण येत राहील, असे सुनील शेट्टी म्हणतो. विजू खोटे यांच्यासारखे अभिनेते एक संस्थाच आहेत. त्यांचे कार्य नेहमी आठवणीत राहील. मी नशीबवान आहे, मला विजू खोटे यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

सर, गलतीसे मिस्टेक हो गया

कालिया – एक नम्र, साधा, दयाळू, पाठबळ देणारा, काळजी घेणारा, हसमुख वडिलकीचा माणूस आज सोडून गेला. आम्हाला तुमची खूप आठवण येईल, असे श्रेयस तळपदे याने म्हटले आहे.

वयाच्या 77 व्या वर्षी विजू खोटे यांचे निधन झाले. दिर्घ आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सन 1964 पासून विजू खोटे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. शोलेमधील कालिया आणि अंदाज अपना अपनामधील रॉबर्ट या त्यांच्या दोन व्यक्तीरेखा तुफान गाजल्या.

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

6 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago