टॉप न्यूज

WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? या ट्रिकने ग्रुप न बनवता करता येईल काम

टीम लय भारी

नवी दिल्ली : सध्याच्या काळात WhatsApp ही अनेक युजर्सची महत्त्वाची गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) चॅटिंगसह, फोटो शेअरिंगसह अनेक ऑफिशियल कामंही केली जातात. WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रुप तयार करावा लागतो, त्यानंतर तो मेसेज अनेक लोकांपर्यंत पोहचतो(WhatsApp has become an important need of many users.)

व्हॉट्सअ‍ॅपने सध्या वैयक्तिकरित्या फक्त पाच लोकांनाच (Send message on WhatsApp to many People without creating any group) मेसेज फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली आहे. असं असलं तरी एका ट्रिकद्वारे एकच मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड करता येऊ शकतो.

विनोदाचा बादशाह… अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस

मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?

 काय आहे ट्रिक? 

सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या MORE ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर आता ज्या लोकांना ग्रुप न बनवता मेसेज पाठवायचा आहे अशा लोकांना सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर चेकमार्कच्या (WhatsApp Tricks) पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक मोठी लिस्ट तयार होईल. आता Broadcast List फीचर्सद्वारे सिलेक्ट केलेल्या लोकांना WhatsApp द्वारे मेसेज पाठवला जाईल.

 WhatsApp ओपन न करता पाठवा मेसेज –

व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताही लोकांना मेसेज पाठवता येतो. त्यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करुन सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. ज्याला मेसेज पाठवायचा आहे अशा लोकांना सिलेक्ट करा. कॉन्टॅक्टच्या चॅटबॉक्सवर लाँग प्रेस करा. त्यानंतर समोर काही पर्याय दिसतील. त्यातून शॉटकट ऑप्शनवर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक करताच कॉन्टॅक्टचा चॅटबॉक्स होमस्क्रिनवर सेव्ह होईल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताही इतरांना मेसेज पाठवता येईल.

५६ इंच का जिगरा…,जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चा ट्रेलर प्रदर्शित

WhatsApp will vanish from these Android and iPhones starting Nov 1. Check list

दरम्यान, भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App असून चॅटिंगपासून ते अनेक ऑफिशियल कामांसाठी याचा वापर केला जातो. परंतु काही युजर्सला 1 नोव्हेंबरपासून आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये (WhatsApp will be discontinued in this smartphone from 1st November) सुरक्षेच्यादृष्टीने व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे

Mruga Vartak

Recent Posts

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

34 mins ago

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

2 hours ago

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

15 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

16 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

16 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

17 hours ago