व्हिडीओ

राज्यपालांनी इटूकल्या पिटूकल्या बिबट्यांच्या पिलांची घेतली भेट

टीम लय भारी

नागपूर : गुबगुबीत, निरागस व खोडकर इवल्याशा बिबट्याच्या पिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डोळे भरून पाहिले. नागपूर येथे कोश्यारी यांनी विविध प्राण्यांना जवळून पाहिले व त्यांच्याविषयी ममत्व व्यक्त केले (Governor Bhagat Singh Koshyari visited the Wildlife Training and Research Project).

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (म्हाफसू) व वन विभागाद्वारे नागपूरमध्ये वन्य जीव प्रशिक्षण व संशोधन केंद्र चालविण्यात येते. या केंद्राला कोश्यारी यांनी आज भेट दिली.

यावेळी कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर व महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू उपस्थित होते. या केंद्राच्या प्रकल्पाबाबतचा आढावाही राज्यपालांनी यावेळी घेतला.

तुषार खरात

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

41 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

1 hour ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

18 hours ago