व्हिडीओ

वैशाली दरेकरांचा नेम, श्रीकांत शिंदेंचा करणार गेम…

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे कल्याण मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर  केली(Vaishali Darekar’s name, Srikanth Shinde’s game) शिवसेनेच्या उमेदवाराची भाजप नेत्याने उमेदवारी जाहीर करणे हे तसं अजबच बहुदा कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सगळं काही अलबेल असल्याचं दाखविण्यासाठीच फडणवीस यांनी ही उमेदवारी जाहीर केली असावी पण एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात अजूनही धुसफूस असल्याचं दिसते कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेत सुलभा गायकवाड सहभागी झाल्या होत्या सुलभा गायकवाड या भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत गणपत गायकवाड सध्या तुरुंगात दिवस ढकलत आहेत गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता हे जमिनीच्या वादातून हा संघर्ष पेटला होता पण एरवी सुद्धा शिवसेना व भाजप यांच्या त मोठा संघर्ष आहे या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना पाण्यात पाहतात भाजपचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे.

कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना देऊ नये तिथून भाजपने निवडणूक लढायला हवी अशी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह मागणी आहे कल्याण मध्ये एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये असा हा गुंतागुंतीचा व विचित्र संघर्ष आहे गणपतराव गायकवाड यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याच कार्यकर्त्यावर गोळीबार केला आणि त्यासाठी ते तुरुंगातही गेले ते गणपतराव गायकवाड डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी हात मिळवणे कसे काय करतील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं खच्चीकरण झालं तरच गायकवाड यांचे भलं होईल म्हणूनच तुरुंगात असूनही गणपतराव गायकवाड श्रीकांत शिंदे यांचा पद्धतशीर गेम वाजवता आहेत. असं दिसतंय सुलभा गायकवाड या वैशाली दरेकर यांच्या प्रसार सभेत सहभागी झाल्या त्याचे फोटो सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले गणपतराव गायकवाड यांना तुरुंगात राहून मतदारांना जो संदेश द्यायचा आहे तो देऊन झाला.

आता सुलभा गायकवाड आणि भाजप पदाधिकाऱ्यांजवळ कितीही वरवरच सारवा सारव केलं तरी ती निव्वळ श्रीकांत शिंदे यांच्यासाठी बोळवण असल्याचं मतदारांच्या ही लक्षात आले वैशाली दरेकर यांनी मात्र आपण नव्या असलो तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना चांदण्या दाखवू शकतो याची सुलभा सुलभा गायकवाड यांना आपल्या प्रचार सभेत सामील करून वैशाली दरेकर यांनी ही निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोपी नसल्याचे संकेत दिले आहेत वैशाली दरेकर यांच्या पोतडीत आता आणखीही हुकू मे एकके असणार अन्नत्या श्रीकांत शिंदेंना योग्य वेळी धडा शिकवणार असं सध्याचं चित्र आहे

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

17 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

18 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

19 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

23 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

23 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

1 day ago