28 C
Mumbai
Friday, September 20, 2024

टीम लय भारी

1362 POSTS
0 COMMENTS

Exclusive content

मध्यमवर्गाला अधिक सक्षम बनविणारा अर्थसंकल्प : नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा मध्यमवर्गला अधिक सक्षम बनविणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली...

BUDGET 2023-24 : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी, ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही; जाणून घ्या अजून काय आहे बजेटमध्ये

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बुधवारी संसदेत २०२३-२४ चा अर्थसंकल्प (Finance Minister Nirmala Sitaraman presented the Budget 2023-24) सादर केला. सकाळी ११.१० मिनिटांनी...

बीडमधील तरूणाला नेपाळमध्ये लुटले, पण धनंजय मुंडे मदतीला धावले !

बीडमधील आठ मित्र नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले असता त्यांना तेथील काही गुंडानी लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणांनी त्वरित राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे...

धक्कादायक : पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले

बीड जिल्ह्यात एका २६ वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले...

आनंदाची बातमी : मुंबई ते पुणे प्रवास होणार प्रदूषणविरहित ; ‘एमएसआरटीसी’च्या आकर्षक रूपातील ‘शिवाई’

मुंबई ते पुणे हा प्रवास आता केवळ सुखकरच नाही तर प्रदूषणविरहितही होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या 'शिवाई' या प्रदूषणविरहित वातानुकूलित बसेस रस्त्यावर...

१२ पैकी आणखी किती विमानतळे अदानींच्या ताब्यात जाणार? उत्पन्न वाढीसाठी विमानतळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव

महसूलवाढीसाठी देशातील आणखी १२ विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असून उद्या १ फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय मालमत्ता मुद्रीकरण योजनेतंर्गत आणखी उत्पन्न...

Latest article