मनोरंजन

बिग बॉस 5: रितेश देशमुखच्या होस्टिंगबाबत ‘या’ अभिनेत्याने म्हटलं असं काही…

सध्या सर्वीकडे मराठी बिग बॉसची चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासून हा शो चर्चामध्ये आहे. कधी कंटेंटस्टला घेऊन तर कधी शोचे नवीन होस्ट रितेश देशमुखला घेऊन चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एका अभिनेत्याने रितेश देशमुखच्या होस्टींगवर वक्तव्य केले आहे. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)

अभिनेता सुशील इनामदारने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. यावेळी सुशीलने बिग बॉसच्या घरातील सदस्यांबद्दल आपले मत मांडले. याचबरोबर सुशीलने होस्ट रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावरदेखील वक्तव्य केले आहे. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)

‘मुफासा – द लायन किंग’ चा हिंदी ट्रेलर रिलीज, शाहरुख खान सोबत ऐकायला मिळणार आर्यन आणि अबरामचा आवाज

सुशील म्हणाला, “रितेशचा एक क्लास आहे, एक दर्जा आहे. त्या पद्धतीने तो सदस्यांची शाळा घेतो. त्याची म्हणून एक वागण्याची पद्धत आहे. ती सांभाळून तो बोलतोय. मला माहितेय की, त्याला खूप राग येत असेल पण, त्याला तो उघडपणे व्यक्त करता येत नसेल. मला असं वाटतंय की, महेशसर असते, तर यांची अजून वेगळी शाळा झाली असती; पण तरीही रितेश ज्या पद्धतीने घरातील सदस्यांशी बोलतोय, त्यांचा कान पिळतोय, ते मला भयंकर आवडत आहे”. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)

बिग बॉसच्या मागील चार सीजनचे सूत्रधार अभिनेता महेश मांजरेकर यांनी केले होते. मात्र, यंदा रितेश देखमुखला होस्टिंग करण्याची संधी मिळाली. रितेश देशमुख म्हणेश मांजरेकरची जागा घेऊ शकेल का अशा प्रश्न सर्वानांच पडला होता. सोशल मीडियावर देखील याबाबत चर्चा होत होती. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)

क्रिती सेननच्या ‘या’ चित्रपटाचे बनणार सिक्वेल, अभिनेत्रीने केला खुलासा

यादरम्यान, रितेश देशमुखने पहिल्या आठवड्यापासूनच कंटेंटस्टची चांगलीच क्लास घेतली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना रितेशचा हा अंदाज फार आवडत आहेत. (bigg boss marathi 5 actor sushil inamdar say about riteish deshmukh hosting)

काजल चोपडे

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago