मनोरंजन

छोटी मायरा घेतेय ‘लहान तोंडी मोठा घास’

महाराष्ट्रातील सगळ्यांची लाडकी बालकलाकार परी म्हणजेच मायरा वायकुळ. हीने अगदी थोड्यावेळातच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. मालिका बंद झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनातील परीचं घर कायम आहे. आता मायराच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मायरा लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

मायरा वायकुळ झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीवर लहान तोंडी मोठा घास या चला हवा येऊ द्या शोमध्ये मोठ्यांसोबत बच्चे कंपनीदेखील पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर या शोचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 15 मेपासून सोम – मंगळ,रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे. हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे की, बच्चे कंपनीची कॉमेडी असणार आहे खास! ‘चला हवा येऊ द्या’ लहान तोंडी मोठा घास. हा प्रोमो पाहून या कार्यक्रमाची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

विविध व्हिडीओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळची शॉर्टफिल्म खूप व्हायरल होत आहे. बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या या शॉर्टफिल्मचं प्रमुख आकर्षण आहे, तीची कन्सेप्ट आणि मायरा वायकुळ. दरम्यान आपल्या कन्व्हींसिंग बोलण्यातून Disconnect to Reconnect हा मोलाचा संदेश देणारी मायराची शॉर्टफिल्म पहिली नसेल तर अवश्य पाहा.


हे सुद्धा वाचा: 

टांझानियातही ‘बहरला हा मधुमास’; पाहा व्हिडीओ

ऐकावे ते नवलच! दक्षिणात्य चाहत्याने अभिनेत्री समंथा प्रभूच्या नावाने बांधले मंदिर

पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

Myra Vaikul, lahan tondi motha ghas zee tv marathi comedy show, kids comedy show, Marathi show Chala Hawa Yeu Dya children’s special season ‘Lahan Tondi Motha Ghas’ to premiere soon

Team Lay Bhari

Recent Posts

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 mins ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

6 mins ago

सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल…

49 mins ago

नाशिकरोडमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यामध्ये तुंबळ हाणामारी

भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक((BJP corporator) व पदाधिकारी कामगार नेता (office-bearers) यांच्या मध्ये दत्त…

1 hour ago

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

19 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

19 hours ago