मनोरंजन

किचन कल्लाकार या कार्यक्रमात लवकरच दिसणार हा अभिनेता

टीम लय भारी

झी मराठी वाहिनीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.( The actor will soon be seen in the show Kitchen Artist)

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो किचन कल्लाकारच्या मंचावर येऊन आपली पाककला दाखवण्यात यशस्वी होतो की नाही हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

‘किचन कल्लाकार’ मध्ये संकर्षणची जागा घेणार ही अभिनेत्री

राज्यभरातून महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या वादग्रस्त प्रोमोमुळे संताप व्यक्त

अक्षय कुमार शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

Samantha Lockwood feels Hrithik Roshan keeps himself in really good shape, calls him very ‘family oriented’

सिद्धार्थला महाराज तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान देणार आहेत. त्यावर सिद्धू आश्चर्यचकित होऊन आता काय करू आणि काय नको अशी प्रतिक्रिया देतो. आता सिद्धूला किचनमध्ये तांबडा पांढरा रस्सा बनवायला जमेल की महाराजांना एखादा वेगळाच पदार्थ खायला मिळेल का हे पहायला नक्की प्रेक्षकांना आवडेल.

या आठवड्यात किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. सिद्धूसोबत या आठवड्यात सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड आणि भाऊ कदम हे कलाकार या मंचावर दिसणार आहेत. किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा आगामी भाग १९ आणि २० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

17 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

17 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

19 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

20 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

21 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

21 hours ago