नोकरी

राज्यात होणार ७ हजार जागांसाठी पोलीस भरती

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र्र राज्य सरकारकडून राज्यातील पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या आणि पात्र असलेल्या तरुणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाची पोलीस भरती ही मेगा पोलीस भरती असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा राज्य सरकारकडून तब्बल सात हजार जागांसाठी पोलीस भरती करण्यात येणार आहे. ही भरती जिल्हा निहाय करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यंदाची ही मेगा भरती असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना पोलीस भरतीमध्ये भरती होण्यासाठीची सुवर्ण संधी असणार आहे.

हे सुद्धा वाचा :

ठाणे मनपाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

पूनम खडताळे

Recent Posts

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

40 seconds ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

16 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

17 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

17 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

17 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

18 hours ago