नोकरी

ठाणे मनपाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

टीम लय भारी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत भरती अर्ज मागविण्यात आले आहेत. या विभागातील विविध प्रसूतिगृहे आणि रुग्णालयाकरिता तीन वर्षाकरिता मानद विभागीय तज्ज्ञांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

यामध्ये एकूण ४५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दि. ३० जून २०२२ पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400 602 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती https://drive.google.com/file/d/1Y8Qe0dnk6iOMvounGq2KUJ68pnpUgrDn/view या पीडीएफ मध्ये देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

पूनम खडताळे

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

2 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

3 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

4 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

4 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

4 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

5 hours ago